प्राथमिक शाळा
गावात प्राथमिक स्तरासाठी शाळा उपलब्ध आहे. येथे १– ८ वीपर्यंतचे वर्ग चालतात. शाळेत मुलांना मुलभूत शैक्षणिक ज्ञान, गणित, मराठी व इतर विषय शिकवले जातात.
शासकीय आश्रमशाळा हि १ ली ते १० वि पर्यंत आहे.